Vist us on
Ayursattva

Blog Archives

ध्यानाचा सराव

March 17th, 2020 by  / Total comments: 7
सत्त्वावजय चिकित्सेत तत्वज्ञानातील कोणत्याहीएका मताला महत्व दिले जात नाही. कारण तत्वज्ञान हा देखील एक विचार आहे. मनातील विचार म्हणजेच अंतिम सत्य नाही हे भान वाढवणे हा साक्षी ध्यानाच्या सरावाचा उद्देश आहे. त्यामुळे विचारांची लवचिकता वाढते. अन्यथा माझेच तत्वज्ञान खरे हा हट्ट दृढ होतो. माणूस कोणत्याही विचारात असतो, मग ते विचार कामवासनेचे असोत किंवा तत्त्वज्ञानाचे असोत, […]
Read More

साक्षी

March 17th, 2020 by  / Total comments: 7
मी मेंदूचा गुलाम नसून स्वामी आहे, ‘मी’ मनातील भावना बदलल्या की मेंदूतील रसायने बदलू शकतात. या ठिकाणी ‘मी’ म्हणजे कोण असा प्रश्न निर्माण होतो. तत्वज्ञानाची चर्चा न करता या ‘मी’ ला साक्षीभाव, ओब्सर्विंग सेल्फ म्हटले जाते. ध्यानावर आधारित परदेशात वापरले जाणारे मानसोपचार आणि आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सा यांचे ध्येय हा साक्षीभाव विकसित करणे हेच असते. आधुनिक […]
Read More

मेंदूचा स्वामी

March 17th, 2020 by  / Total comments: 1
मेंदूतील सेरेटोनीन हे रसायन वाढवणारी औषधे डिप्रेशनमध्ये वापरली जातात. सेरेटोनीन आतड्यातील न्युरोंस मध्ये तयार होते. त्यामुळे पचन संस्था आणि उदासी याचा निकटचा संबंध आहे.त्याचप्रमाणे प्रकाशाशी देखील त्याचे नाते आहे. अंधुक प्रकाशात ते तयार होत नाही.त्यामुळे ढगाळ हवामान असेल तर आपल्याला उदास वाटते. युरोप आणि अमेरिकेत हिवाळ्यात सूर्यदर्शन होत नाही त्यवेळी औदासिन्य वाढते त्याला विंटर ब्ल्यू […]
Read More

साक्षी ध्यान

March 8th, 2020 by  / Total comments: 3
योग आणि आयुर्वेद यामध्ये अंतःकरण आणि शरीर हे पांच महाभूतानी आणि त्रिगुणांनी बनलेले असते असे मानले आहे. त्या दृष्टीने त्यांच्यात अद्वैत आहे, स्थूल शरीराचा सर्वात सूक्ष्म भाग म्हणजे अंतःकरण होय. त्याचमुळे मनातील विकारांचे, भावनांचे शरीरावर परिणाम होत असतात आणि ते जाणता येतात हे आयुर्वेदात सांगितले आहे. मल,मुत्र विसर्जन, भूक, तहान यांची जाणीव शरीरात काही संवेदना […]
Read More

अंतःकरण

March 3rd, 2020 by  / Total comments: 4
योग, आयुर्वेद यामध्ये माणसाच्या अंतरविश्वाला अंतःकरण असे नाव दिलेले आहे. त्याचे मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त असे चार भाग आहेत. माणसाला बाह्य जगाचे ज्ञान ज्ञानेंद्रिये करून देत असली तरी तेथे मन नसेल तर ते ज्ञान होत नाही. इंग्रजीत अटेन्शन या शब्दाने जे सांगितले जाते ते मनाचे एक कार्य आहे. मन विचारात असले तर शरीराला होणाऱ्या […]
Read More
1 2 3 4

Recent Posts

Categories

Archive