March 19th, 2020 by Dr. Yash Velankar / Total comments: 10
Posted in Ayurveda Chikitsa, Corona virus, Physical diseases, Sattvajayya therapy, Sattvavajay
कोरोना रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी आवश्यक ते सारे उपाय करायला हवेतच. मात्र सतत हात धुताना किंवा एखाद्या माणसाशी बोलताना देखील आपल्या मनात कोरोनाचा विचार येत असतो आणि तो चिंता वाढवतो. असे विचार येणे स्वाभाविक आहे. मात्र सतत असे त्याच विचारात राहिल्याने कोरोना झाला नाही तरी चिंता रोग आणि मंत्र चळ म्हणजे ओसिडी होण्याची दाट शक्यता […]
Read More
March 17th, 2020 by Dr. Yash Velankar / Total comments: 9
Posted in Brain, Hypertension, Meditation, Mind, Physical diseases, Sattvajayya therapy, Sattvavajay, Yoga
माणूस भावनेच्या आवेगात चुकीची कृती करतो त्याला सत्त्वावजय चिकित्सेत प्रज्ञापराध म्हणतात. साऱ्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे ते एक कारण आहे. याचे तीन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे बुध्दीला कळलेले नसते. विचारांचा आणि भावनांचा परिणाम शरीर मनावर कसा होतो, तणावाचे दुष्परिणाम कोणते आहेत, ते कसे कमी करता येतात याची माहिती […]
Read More
March 8th, 2020 by Dr. Yash Velankar / Total comments: 3
Posted in Brain, Emotions, Events, Hypertension, Meditation, Mind, Physical diseases, Sattvajayya therapy, Sattvavajay
योग आणि आयुर्वेद यामध्ये अंतःकरण आणि शरीर हे पांच महाभूतानी आणि त्रिगुणांनी बनलेले असते असे मानले आहे. त्या दृष्टीने त्यांच्यात अद्वैत आहे, स्थूल शरीराचा सर्वात सूक्ष्म भाग म्हणजे अंतःकरण होय. त्याचमुळे मनातील विकारांचे, भावनांचे शरीरावर परिणाम होत असतात आणि ते जाणता येतात हे आयुर्वेदात सांगितले आहे. मल,मुत्र विसर्जन, भूक, तहान यांची जाणीव शरीरात काही संवेदना […]
Read More
February 13th, 2020 by Dr. Yash Velankar / Total comments: 2
Posted in Ayurveda Chikitsa, Physical diseases, Sattvajayya therapy, Sattvavajay
When we realize any danger, brain reflex changes the body functions. These changes are meant to give big muscles more energy to fight or escape from the crisis. Theses changes in the body are for body movements, to run or to fight but irony is we don’t move our body in that moment. In modern […]
Read More