Vist us on
Ayursattva

Blog

चतुर्विध योग

April 3rd, 2020 by  / Total comments: 11
आधुनिक मानसशास्त्रात साठच्या दशकापासून व्यक्तीचा विचार केवळ वर्तनावरून न करता त्याच्या भावना आणि विचार म्हणजेच अंतर्विश्व समजून घेऊन केला जातो. समुपदेशनात हे समजून घेण्यासाठी प्रश्न विचारले जातात. भारतीय तत्त्वज्ञानात या तीन घटकांसोबत ध्यान म्हणजे ‘अटेन्शन’ या चौथ्या घटकाचाही विचार केलेला आहे. माणसाचे उन्नयन करणारे ‘योग’ हे शास्त्र आहे. वरील चार घटकांनुसार योगाचेही चार प्रकार आहेत. […]
Read More

कोरोनाची भीती आणि सजगता

March 19th, 2020 by  / Total comments: 10
कोरोना रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी आवश्यक ते सारे उपाय करायला हवेतच. मात्र सतत हात धुताना किंवा एखाद्या माणसाशी बोलताना देखील आपल्या मनात कोरोनाचा विचार येत असतो आणि तो चिंता वाढवतो. असे विचार येणे स्वाभाविक आहे. मात्र सतत असे त्याच विचारात राहिल्याने कोरोना झाला नाही तरी चिंता रोग आणि मंत्र चळ म्हणजे ओसिडी होण्याची दाट शक्यता […]
Read More

रोगांचे कारण

March 17th, 2020 by  / Total comments: 9
माणूस भावनेच्या आवेगात चुकीची कृती करतो त्याला सत्त्वावजय चिकित्सेत प्रज्ञापराध म्हणतात. साऱ्या शारीरिक आणि मानसिक आजारांचे ते एक कारण आहे. याचे तीन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे बुध्दीला कळलेले नसते. विचारांचा आणि भावनांचा परिणाम शरीर मनावर कसा होतो, तणावाचे दुष्परिणाम कोणते आहेत, ते कसे कमी करता येतात याची माहिती […]
Read More

ध्यानाचा सराव

March 17th, 2020 by  / Total comments: 10
सत्त्वावजय चिकित्सेत तत्वज्ञानातील कोणत्याहीएका मताला महत्व दिले जात नाही. कारण तत्वज्ञान हा देखील एक विचार आहे. मनातील विचार म्हणजेच अंतिम सत्य नाही हे भान वाढवणे हा साक्षी ध्यानाच्या सरावाचा उद्देश आहे. त्यामुळे विचारांची लवचिकता वाढते. अन्यथा माझेच तत्वज्ञान खरे हा हट्ट दृढ होतो. माणूस कोणत्याही विचारात असतो, मग ते विचार कामवासनेचे असोत किंवा तत्त्वज्ञानाचे असोत, […]
Read More

करुणा ध्यान

March 17th, 2020 by  / Total comments: 13
सारे सुखी होवोत, सर्वांचे कल्याण होवो अशा प्रार्थना सर्व संस्कृती मध्ये आहेत. त्या म्हणताना मनात संतोष, प्रेम, कृतज्ञता, करुणा असे भाव काही वेळ धारण करून ठेवणे याला करुणा ध्यान म्हणतात. या ध्यानाने मेंदूतील सेरेटोनीन वाढते असे संशोधनात दिसत आहे. सत्त्वावजय चिकीत्सेमध्येही या तंत्राचा उपयोग केला जातो. स्वतःच्या शरीर मनाचा स्वीकार हा त्यातील पहिला महत्वाचा भाग […]
Read More
1 2 3 4 6

Recent Posts

Categories

Archive